Posts

Showing posts from November, 2021

सर्वांनी विवेकानंद

Image
  Menu स्वामी विवेकानंद यांची माहिती || Swami Vivekananda Information In Marathi Swami Vivekananda Information In Marathi || स्वामी विवेकानंद यांची माहिती:-  एक तरुण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे स्वामी विवेकानंद Swami Vivekananda हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकाण्ड विद्वान होते. स्वामी विवेकानंदानी  ‘योग’, ‘राजयोग’ आणि ‘ज्ञान योग’ असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे, ज्याचा प्रभाव युगानुयुगे सर्वसामान्यांवर असेल. कन्याकुमारी येथे बांधलेले त्यांचे स्मारक अजूनही स्वामी विवेकानंदांच्या महान कार्याची गाथा सांगते. स्वामी विवेकानंद अशा विचारसरणीचे व्यक्तिमत्त्व होते. ज्यांनी अध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे सर्व मानवी जगताला  जीवन जगण्याची पद्धती शिकवली, ते नेहमी कर्मावर विश्वास ठेवणारे महान पुरुष होते. Swami Vivekananda – ध्येय साध्य होईपर्यंत आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्वामी विवेकानंदांचे मत होते. एक तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे असलेले स्वामी विवेकानंदांचे विचार खूप प...

Marathi bhasha Gaurav Divas

  मराठी भाषा गौरव दिन  हा दरवर्षी  २७ फेब्रुवारी  रोजी  महाराष्ट्राचे  ज्येष्ठ कवी  विष्णू वामन शिरवाडकर  उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून  मराठी भाषा  ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक  २१ जानेवारी   इ.स. २०१३  रोजी घेण्यात आला. [१] [२] ज्ञानपीठ पुरस्कार  विजेते मराठी कवी  कुसुमाग्रज  यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१०मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्...

शिवाजी महाराज

Image
  शोधा शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक, प्रथम छत्रपती इतर भाषांत वाचा Download PDF पहारा संपादन करा या लेखातील  मजकूर  मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या  पुनर्लेखनास  मदत करू शकता. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा  अशुद्धलेखन , अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा  चर्चापानावर  पहावी. विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत छत्रपती शिवाजीराजे भोसले  (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे  मराठा साम्राज्याचे  संस्थापक होते. [  संदर्भ हवा  ]  भोसले कुळातील या राजाने  विजापूरच्या  आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. [  संदर्भ हवा  ]   रायगड  ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. [  संदर्भ हवा  ] छत्रपती...