Mahatma Jyotiba Phule
जन्म : ११ एप्रिल १८२७ (खानवडी, पुणे,महाराष्ट्र) मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९० (पुणे, महाराष्ट्र) टोपणनाव : जोतीबा, महात्मा संघटना : सत्यशोधक समाज प्रमुख स्मारके : भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे धर्म : हिंदु प्रभाव : शिवाजी महाराज,थॉमस पेन प्रभावित : डॉ. बाबासाहेब आंबेडकर , नारायण मेघाजी लोखंडे , केशव सीताराम ठाकरे वडील : गोविंदराव फुले आई : चिमणाबाई फुले पत्नी : सावित्रीबाई फुले अपत्ये : यशवंत प्रस्तावना:- आपला भारत हा देश मुख्यतः समाज, जाती, धर्म यावर आधारलेला असून याला मुळचा रस्ता दाखवण्यासाठी समाजसुधारकांचे सर्वात मोठे योगदान आहे.या संपूर्ण देशात महाराष्ट्रातील सर्वात जास्त समाजसुधारक होऊन गेले व त्यांचा वारसा आजपर्यंत ग्रंथालयात पुस्तकं द्वारे ग्रंथांद्वारे काव्या द्वारे ते समाज सुधारक आज मानवी जीवनातअमर झाले आहेत. अ...